माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
तुमसर (भंडारा) : गावाशेजारील तलावात कमळाची फुले तोडण्यासाठी उतरलेल्या दोन बहिणींसह भावाचा बुडून अंत झाला. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुंदरटोला या आदिवासी बहुल गावात ही हृदयद्रावक घटना घडली. मुस्कान धनराज सरीयाम (९), प्रणय धनराज सरीयाम(१०) व ...
जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी खरीप हंगामात अद्यापही ६८ हजार ८२० हेक्टर शेतजमीन पडीत आहे. ...
यावर्षी अत्यल्प पावसाचा फटका शेतीबरोबर कोका वन्यजीव अभयारण्यातील वन्यजीवांना सुद्धा बसणार आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना अभयारण्यातील नाले, वनतलाव कोरडे आहेत. ...
दोन शैक्षणिक वर्षांचा कालावधी लोटूनही विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली नाही. समाजकल्याण विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात असणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाचे अखत्यारीत महालगाव ते नाकाडोंगरी मार्गावरून रेतीच्या ओव्हरलोडेड ट्रकची वाहतूक सुरू झाली असल्याने मार्गावर खड्डे पडले आहे. या मार्गावर मुरूमाचे अडीच फुट उंचीचे अपघ ...