'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
ज्या तालुक्यांचे सरासरी पर्जन्यमान ३० सप्टेंबरपर्यंत ५० टक्यांपेक्षा कमी असेल, अशा गावांना दुष्काळग्रस्त योजनांचा लाभ मिळणार आहे,.... ...
जगतजननी आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. ...
वाढती महागाई, पेट्रोल दरवाढ, भारनियमन यासह अन्य मुद्यांना घेऊन शिवसेनेने पुकारलेल्या जिल्हा बंदला जिल्हास्तरातून संमिश्र प्रतिसाद लाभला. ...
केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात महागाई वाढवून सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. ...
थकीत विजेच्या बिलाची वसुली करण्याकरिता गेलेल्या वीज कर्मचाºयांना मारहाण करण्यात आली. ...
लाखनी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांची कर्जमाफी करवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. ...
युवक युवतींनी अगोदर एक ध्येय समोर ठेवावे व त्यानुसार पुढील वाटचाल करावी तर यश नक्कीच प्राप्त होते. आम्हाला पुढे काय करायचे आहे,.... ...
भंडारा जिल्ह्यातील पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाला प्रतिकूल असणाºया क्षेत्राची निवड करून पर्यावरण पूरक कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना .... ...
रविवार शासकीय सुटीचा दिवस... सकाळी कार्यालयात आलेल्या एका व्यक्तीने चेहºयावर रुमाल बांधलेला... ...
पावसाच्या तुटीमुळे सध्या बावनथडी धरणात केवळ २३.५ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. ३१ जुलै राजी धान पिकाकरिता पाणी सोडण्यात आले होते. ...