‘मरावे परी किर्ती रूपे उरावे’, अशी म्हण आहे, परंतु ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ हा साक्षात प्रयत्न तुमसर येथील अनिल घनश्याम लांजेवार यांच्या मृत्यूनंतर खरा ठरला आहे. ...
येथील माता चौंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. उत्सवादरम्यान मंदिर परिसरात दुकाने सजली आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे. ...
वन परिक्षेत्र हरदोली कार्यालयाचे हद्दीत असणाºया तुमसर-बपेरा राज्य मार्ग लगत रनेरा शिवारात वन संपदेला जनावर व अन्य सामाजिक तत्त्वापासून सुरक्षा करण्यासाठी ...... ...
पोलीस कवायत मैदानावर आयोजित जिल्ह्यातील पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, ...... ...
राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या देशव्यापी आवाहनानुसार १९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके व.... ...
राबविण्यात येणाºया स्वच्छता ही सेवा या अभियानाची पाहणी करण्यासाठी पवनीच्या खंडविकास अधिकारी अनिता तेलंग व आरोग्य विस्तार अधिकारी आर.एस. पाटील यांनी.... ...