लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : डोंगरगाव येथील भरवस्तीत असलेले देशी दारु दुकान हटविण्यासाठी डोंगरगाव येथील १३१ महिलांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन विनंती केली आहे. अन्यथा आम्ही स्वत: कायदा हातात घेऊन ते देशी दारु दुकान हटवू असा इशाराही दिला आहे. त्याम ...