शहरातील इंदिरा नगरातील महाराष्ट्र बँकेत लिंक फेलमुळे ग्राहकांना दोन दिवसापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. शेकडो बँकेच्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. ...
युवा बेरोजगारांना रोजगार मिळावे याकरिता जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या युवा बेरोजगार संघटनेच्या बॅनरखाली हजारो सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी दुपारी धडक दिली. ...
जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता १ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. या आचारसंहितेतही जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी त्यांच्या शासकीय वाहनाने दौरे सुरुच ठेवले होते. ...
आता माणसाप्रमाणे जनावरांनाही स्वतंत्र ओळख दाखविण्यासाठी आधारक्रमांक देण्याच्या कार्याला मुरमाडी (तुप) व खुटसावरी येथील पशु चिकित्सालयातर्फे प्रारंभ झाला आहे. ...
स्थायी होण्याच्या आशेने मागील २०-२५ वर्षांपासून नगर परिषदेत कार्यरत सुमारे १८७ रोजंदारी कर्मचाºयांचे नशीब फळफळले असून त्यांच्या कष्टाचे फलीत मिळणार आहे. ...
भंडारा वनपरिक्षेत्र विभागाच्या हद्दीतील पांढराबोडी या गावात केशव साकुरे यांचेकडे दोन दिवसांपूर्वी ‘कॉलर्ड स्कोप्स ओऊल’ या दूर्मिळ प्रजातीचे घुबड भरकटत आले होते. ...