लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

पर्यावरणाबाबतचा सविस्तर अहवाल तयार करा - Marathi News | Prepare a detailed report of the ecosystem | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पर्यावरणाबाबतचा सविस्तर अहवाल तयार करा

भंडारा जिल्ह्यातील पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाला प्रतिकूल असणाºया क्षेत्राची निवड करून पर्यावरण पूरक कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना .... ...

बिडीओंचा असाही ‘आदर्श’ पुढाकार - Marathi News | The 'ideal' initiative of the bidis | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बिडीओंचा असाही ‘आदर्श’ पुढाकार

रविवार शासकीय सुटीचा दिवस... सकाळी कार्यालयात आलेल्या एका व्यक्तीने चेहºयावर रुमाल बांधलेला... ...

बावनथडी धरणात २३ टक्केच जलसाठा - Marathi News | 23% water supply in Bavanthadi dam | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडी धरणात २३ टक्केच जलसाठा

पावसाच्या तुटीमुळे सध्या बावनथडी धरणात केवळ २३.५ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. ३१ जुलै राजी धान पिकाकरिता पाणी सोडण्यात आले होते. ...

हलबा समाज बांधवांचा मोर्चा - Marathi News | Halba Samaj Bhaav's Front | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हलबा समाज बांधवांचा मोर्चा

आदिवासी हलबा समाजावरील अन्याय दूर करावा, हलबा कर्मचाºयांना नोकरीमध्ये संरक्षण देऊन जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात यासह अन्य मागण्यांना घेवून .... ...

२१ लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त - Marathi News | 21 lakh worth of fragrant tobacco seized | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :२१ लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त

राजनांदगावहून लाखांदूरकडे येणाºया ट्रकची झाडाझडती घेतली असता मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू असल्याचे दिसून आल्याने .... ...

सुगंधित तंबाखूचा साठा जप्त - Marathi News | Aromatic tobacco stocks seized | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

तालुक्यातील मुरमाडी/ सावरी येथील समर्थ नगरातील प्रमोद डोरले यांच्या घरी किरायाने राहणाºया घनश्याम ईश्वर शेंडे (२८) रा. पिंपळगाव (खांबी) ता. अर्जुनी मोर जि. गोंदिया याला सुगंधित,.... ...

पोषण आहाराची भांडी घासतात विद्यार्थी - Marathi News | Students eating nutritious food utensils | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पोषण आहाराची भांडी घासतात विद्यार्थी

शाळा बंद आंदोलनाचा इशारा : शिक्षिकेच्या बदलीवर अडले ग्रामस्थ, धानला येथील प्रकार ...

सहा महिन्यांपासून मानधन मिळालेच नाही - Marathi News | Not paid for six months | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सहा महिन्यांपासून मानधन मिळालेच नाही

शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविणाºया स्वयंपाकीण व मदतनीसाला गेल्या सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

मुलींनो झाशीची राणी बना - Marathi News |  Girls become the queen of Jhansi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुलींनो झाशीची राणी बना

प्रचंड प्रयत्न करा, तरीही अपयश आले तरी अपयश पचवता आले पाहिजे. त्यासाठी अभ्यासातून ज्ञान मिळवा. त्याने तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. ...