लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
धनत्रयोदशीलाच फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | Fireworks fireworks fireworks | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धनत्रयोदशीलाच फटाक्यांची आतषबाजी

गाव स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची ठरणाºया ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल मंगळवारला दुपारी घोषित झाले. ...

कर्मचाºयांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल - Marathi News | Passengers' arrival due to the strike of employees | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कर्मचाºयांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...

९,२३८ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद - Marathi News | 9, 238 candidates fate machine shutdown | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :९,२३८ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद

थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच झालेल्या जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोमवारला शांततेत मतदान पार पडले. ...

प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे व बसस्थानके फुलली - Marathi News | Railway and bus stations full of crowded crowd | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे व बसस्थानके फुलली

दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने शहरातील राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके फुलू लागली आहेत. ...

आरोग्य सुदृढतेसाठी सकस आहाराची गरज - Marathi News | Healthy dietary needs | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आरोग्य सुदृढतेसाठी सकस आहाराची गरज

अभ्यास करून बुद्धीमत्ता वाढते. ही बुद्धीमत्ता टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना सकस आहाराची गरज आहे. ...

मतदान केंद्रासाठी पोलिंग पार्ट्या रवाना - Marathi News | Polling parties depart for polling station | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मतदान केंद्रासाठी पोलिंग पार्ट्या रवाना

जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १६ आॅक्टोबर रोजी सकाळ पासून मतदानाला सुरूवात होणार असून ५ लाख २५ हजार ९९० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...

कमकासुरात 'काळी' दिवाळी’ - Marathi News |  'Kali' in 'Kamakure' Diwali | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कमकासुरात 'काळी' दिवाळी’

बावनथडी प्रकल्पात बेघर झालेल्या कमकासुरवासीयांचे करण्यात आलेल्या पुनर्वसन गावात कोणतीही नागरी सुविधा पुरविल्या गेली नसल्याने प्रकल्पग्रस्त आदिवासी पुनर्वसन गाव सोडून मुळ गावी परतले. ...

वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करा - Marathi News | Construction of bridge over Wainganga river | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करा

गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे पर्यटनाचा व पर्यटकांचा संपर्क तुटला. त्यामुळे अनेकांचा मिरची, मासेमारी आदी व्यवसाय बुडाल्याने अडचणी वाढल्या आहेत. ...

सेवाविषयक प्रकरणाने प्रोत्साहन - Marathi News | Incentives for service matters | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सेवाविषयक प्रकरणाने प्रोत्साहन

मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाºयांचे प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यात आले. सेवाविषयक सदर प्रकरण मार्गी लावण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी पुढाकार घेतला. ...