नवदुर्गा उत्सव मंडळ सब्जी मंडी व डॉ. शुभम मनगटे आणि स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
पुढील महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी सामाजिक न्याय विभागात उमेदवारांची प्रचंड झुंबड उडत आहे. ...
विरली बु. जिवंत असेपर्यंत एखादी सेवा, व्रत जोपासले जातात. मात्र, येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. गंगाधर बागडे यांनी आपले आयुष्य रुग्णसेवेत घालविल्यानंतर नेत्रदानाचा संकल्प करून मृत्युनंतरही रुग्णसेवेचे ..... ...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कमलेश भंडारी यांचे स्वागत करुन त्यांना जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाºयांच्या समस्याबाबद निवेदन देण्यात आले. ...
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात ओबीसी, एससी, एसटी, एनटीव्हीजे व विशेष मागासप्रवर्ग प्रवर्गासाठी आरक्षणाची तरतूद करून ठेवली असली तरी.... ...
एकीकडे अनियमित पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती आणि दुसरीकडे नोटबंदी व जीएसटीमुळे महागाई वाढली आहे. पेट्रोलचे दर वाढत असून आॅनलाईन शॉपिंगमुळे लहान व्यापाºयांचा व्यवसाय मोडकळीस आला ... ...
मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जीवनदायिनी वैनगंगा नदीकाठ एकेकाळी सुपीक जमिनीसाठी ओळखला जात होता. मागील ८ ते १० वर्षात उमरवाडा गावासह परिसरातील चार ते पाच गावाच्या दिशेने नदी पात्र झपाट्याने पुढे सरकत आहे. आतापर्यंत सुमारे ९२ हेक्टर सुपीक शेत ...
मन की बात आता संपली आहे. पंतप्रधानांच्या भाषणाला जनता कंटाळली आहे. नोटबंदी व जीएसटीचे दुष्परिणाम सामान्य जनता भोगत आहे. भाजप सरकार खोटारडे असून सामान्य जनता, ...... ...