अंगणवाडी कर्मचाºयांचा ११ सप्टेंबरपासून सुरु असलेला बेमुदत संपाचा समारोप विजय मेळावा ८ आॅक्टोबर रोजी स्थानिक शारदा लान्स भंडारा येथे आयोजित करण्यात आला. ...
आपत्ती विविध प्रकारची असून दुष्काळ, पूरपरिस्थिती, रस्ते अपघात व आग अशा स्वरुपाच्या आपत्ती या आपल्याकडे महत्वाच्या आपत्ती असून एखाद्या गोष्टीची माहिती असणे हे सुद्धा आपत्ती व्यवस्थापन आहे. ...
शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च २०१६ पासून हाती घेण्यात आली. सप्टेंबर २०१७ अखेरपर्यत जिल्ह्यातील एकूण १,३०५ अंगणवाडीमधील..... ...
येथील प्राथमिक आरोग्य सडक-अर्जुनी तालुक्यात येत. या आरोग्य केंद्रात फ्लोरिंग आणि टाईल्सचे बांधकाम सुरु असून हे बांधकाम निकृष्ट दर्जा केले जात असल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. ...