गोंदिया जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष उषा शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला काँग्रेसची सभा शनिवार (दि.७) गोंदिया येथील भोला भवनात घेण्यात आली. ...
पुढील पाच वर्षात ५०० एकर तुती लागवड करण्याचे नियोजन करण्यात येईल. या लागवडीसाठी लागणारा निधी व मनुष्यबळ देण्यासाठी व उद्योग विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. ...
बावनथडी प्रकल्पामुळे बेघर झालेल्या कमकासूरचे रामपुर नजीक पुनर्वसन करण्यात आले. मात्र तिथे कोणतीही सुविधा मिळाल्या नसल्याने ग्रामस्थांनी पुनर्वसन गाव सोडून स्वगावी परतले. ...
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकºयांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. ...
मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सितेपार झंझाड येथील रहिवासी शिला मेश्राम ही शेतात काम करीत असताना सापाने दंश केला. त्यामुळे तिला सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता आणण्यात आले. ...
जुलै महिन्यामध्ये लावलेल्या वृक्षांची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी अर्जुनी-मोरगाव परिक्षेत्रातील मिश्र रोपवन झरपडा व मध्यवर्ती रोपवाटिका मालकनपूर येथे भेट दिली. ...