आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऐन थंडीच्या दिवसात येणारी सीताफळे बाजारात दाखल झाली आहेत. भंडाराच्या बाजारात चांगल्या प्रतीची सीताफळे ९० ते १५० रूपये डझनने विकली जात असून ...... ...
तरुणांनी खेड्यांचा मैदानी खेळ कुस्त्यांकडे वळले पाहिजे. गावातील आखाडे पुन्हा नव्या दमाने सुसज्ज केले पाहिजे. कुस्त्यांमुळे अनेकदा रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. ...
पर्यावरणाचा समतोल व प्रदूषण रोखण्याकरिता वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा संकल्प वनविभागाने घेतला. एकच लक्ष्य दोन कोटी वृक्ष असे घोषवाक्य तयार करण्यात आले. ...
कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणाºया वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनाद्वारे २१ आॅक्टोबर हा पोलीस हुतात्मा स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. ...