शेतकºयांनी कृषीसंबंधी शासनाच्या योजनांचा पुरेपूर फायदा घेऊन विषमुक्त शेती करुन आर्थिक उत्थान करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (कृषी) डॉ. के. पी. वासनिक यांनी केले ...
दिवाळी सण उत्सवाचा, आनंदाचा, दिव्यातील उजळणाºया पणतीचा सण. झगमगाट, रोषणाई आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात सुरु होणाºया मंडई उत्सवाचा सण म्हणजे दिवाळी. ...
आजच्या पिढीला प्राचीन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. आज साधारण दुखल्यास 'पेनकिलर' या अॅलोपेथी औषधींचा वापर करीत आहोत. या सवयीमुळे शरीरातील किडनी, लिव्हर नष्ट होऊन मनुष्य मृत्युमुखी पडतो. ...
वर्षातील एक महत्त्वाचा व प्रकाशाचा उत्सव दिवाळी सण समस्त नागरिक पाच दिवस मोठ्या थाटामाटात, दिमाखात व आकर्षक रोषणाईने आपल्या ऐपतीप्रमाणे साजरा करीत असतात. ...