खापा येथील मुख्य चौरस्त्यावर भंडारा मार्गाच्या दिशेने उच्च विद्युत दाब प्रवाहीत करणारे वाहक हवेत झुलत आहेत. यामुळे येथून प्रवास करणाºयांचा जीव धोक्यात आला आहे. ...
बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने भंडारा व पवनी या दोन तालुक्यात कृषीवर आधारीत उद्योग सुरू करावे, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. ...
सुशिक्षित बेरोजगार संस्थेमार्फत राबविण्यात येणाºया विद्युत पथदिवे व विद्युत यंत्रणांची तक्रार मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे करणार आणि मासिक देखरेख बील वेळेवर काढून देण्यासाठी संस्थेला ..... ...
राज्य सरकारने मागील तीन वर्षांपासून धान कापणीच्या पूर्वीच शेतकºयांचे धान खुल्या बाजारात कवडीमोल भावात विकल्या जावू नये, यासाठी वेळेतच धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. ...
तालुक्यातील महत्त्वाचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थिक केंद्रबिंदू असलेल्या स्थानिक शहापूर ग्रामपंचायतवर दर्शनपाल मलहोत्रा, सुरेश गजभिये, भिमराव भुरे व जगदिश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली .... ...
शेतकरी किंवा शेतमजूर म्हटलं की, यात मालक-मजूर असा भेदभाव बघायला मिळते. मात्र, भंडारा शहरासह जिल्ह्याला ताजा भाजीपाला पुरवठा करणाºया बीटीबीत हा भेदभाव दूर सारून..... ...
सामाजिक वनीकरण विभागांतर्गत वृक्ष लागवड, रोप वाटीका, उद्यान तयार करणे मोकळया जागेवर वृक्षारोपन करण्याची कामे तुमसर तालुक्यात मोठा गाजावाजा करुन करण्यात आली. ...
धान खरेदी केंद्र सुरु करा व शेतीच्या पंचनाम्याच्या आधारावर नुकसान भरपाई द्यावी या मागणीला घेऊन शिवसेनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. ...