निवडणुकीबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी किंबहुना जाणीव जागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाद्वारे आयोजित निवडणूक ज्ञान परीक्षा तहसील कार्यालय मोहाडी यांच्या माध्यमाने घेण्यात आली. ...
महात्मा फुले जनआरोगय योजना, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम व ब्लड आॅन कॉल यासारख्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रकल्प घोषित झालेला गोसेखुर्द प्रकल्प हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूममध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा, ...
मुलभूत सोयींच्या अभावामुळे आदिवासी बांधव ५ आॅक्टोबर रोजी पुनर्वसित गाव सोडून आपल्या मूळगावी कमकासुरात परतले होते. आधी सुविधा द्या नंतरच घर वापसी अशी भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली होती. ...
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात रानडुकरांनी हैदोस घातला आहे. दिवसा नदी काठाजवळ राहून रात्रीच्या सुमारास रानटी डुकरे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. ...
यावर्षी अत्यल्प पावसामुळे ४० ते ४५ टक्केच रोवणी झाली. रोवणी झालेल्या धानाची कशीबशी जोपासना केली. मात्र ऐनवेळी तुडतुडा या रोगाने धानाचे होत्याचे नव्हते केले. ...
प्रमुख राज्य महामार्ग ११ वर सुकी फाटा ते बरडटोली दरम्यान रस्त्याचे काम सहा महिन्यापूर्वी झाले होते. आता रस्त्याला पुन्हा मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. ...