पाणी हे जीवन असले तरी कोट्यवधी रूपयांची देव्हाडी पाणी पुरवठा योजना मागील ८ ते १० वर्षांपासून धूळखात पडून आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने देव्हाडी येथील पाणी पुरवठा योजना ..... ...
अड्याळ आणि परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी आज चिंताग्रस्त स्थितीत आहेत. दवर्षी एका पाण्याने जाणारे शेतपिक शनिवारला झालेल्या एका पाण्यानेच गेल्याचे सांगण्यात येते. ...
तुमसरकडून राजुराकडे जाणाºया एस.टी. बसचे मागील चाक मोहाडी बसस्थानक परिसरात बाहेर निघाले. बस थांबण्याच्यावेळी हा प्रकार घडल्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला. ...
स्थानिक समर्थ महाविद्यालयाने एमकॉमच्या ३३ विद्यार्थांना प्रथम सेमिस्टर परिक्षेपासून वंचित ठेवले. त्यानंतर आमदार डॉ.परिणय फुके आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद लाखनीकर यांच्या प्रयत्नाने हा तिढा सुटला. ...
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यांना ‘झाडीपट्टी’ म्हणून ओळखल्या जाते. या भागात पूर्वापार काळापासून नाट्य परंपरा असून येथील लोकही नाट्यवेडे आहेत. ...
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१५-१६ अंतर्गत राज्यमार्ग ३६१ ते बोरी, जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा सुमारे १०.४३० किमी लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नतीचे काम पूर्ण करण्यात आले. ...
रस्ते गावांना जोडतात. ग्रामीण रस्ते दर्जात्मक असावे याकरीता शासन प्रयत्नशील आहे. रामपूर ते आंबागड गावादरम्यान रस्त्यावरील पूलाला मोठे भगदाड पडले आहे. ...
सार्वजनिक वितरण प्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील १ लक्ष ८० हजार ५८३ शिधापत्रिकांची लिंकींग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ...