साकोली विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाºया लाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील शेतातील पिकावर आलेल्या मावा व तुळतुळा या शेतामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. ...
राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पातून जून २०१७ अखेर ६२ हजार २६३ हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाले आहे. ...