पंचायत समिती पदाधिकाºयांच्या जाचक त्रासामुळे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पचांयत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर वाघ यांनी, कार्यालयात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागात वनपरिक्षेत्र अधिकाºयाने कामात अनियमितता, मुख्यालयी न राहणे, दोन कोटीच्या उद्यानात अनेक कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली. ...