लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

निकृष्ट सांगून धान खरेदीस नकार - Marathi News | Denying Paddy Purchase By Declaring | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निकृष्ट सांगून धान खरेदीस नकार

कन्हाळगाव येथील शामसुंदर खुणे या शेतकºयाने शेतात उत्पादीत केलेले धानपीक निकृष्ट दर्जाचे असल्याचे दर्शवून त्यांचे धान खरेदी करण्यास नकार देत चक्क परत करण्यात आले. ...

धान्य दुकानात पॉस मशीन - Marathi News | Poss machine in the grain store | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धान्य दुकानात पॉस मशीन

गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळावे आणि रेशन अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी रेशनिंग व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येत आहे. ...

धर्मांतरित बौद्ध प्रवर्गाला अनुसूचित जातीत समाविष्ठ करा - Marathi News | Incorporate converted converted castes into scheduled castes | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धर्मांतरित बौद्ध प्रवर्गाला अनुसूचित जातीत समाविष्ठ करा

अस्पृश्यता जातीभेद यामुळे निर्माण झालेली असमर्थता व मागासलेपणा यांचा संबंध धर्मांतराशी जोडू नये. ...

पवनारा येथील पुलावर अपघात - Marathi News | Accident on the bridge at Pawanara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पवनारा येथील पुलावर अपघात

तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावरील पवनारा येथील पुलावर ट्रेलरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने केबिनचा भाग खाली कोसळता कोसळता वाचला. ...

गोसेखुर्दमधील भूसंपादनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा - Marathi News | Complete the pending works of land acquisition in Gosikhurd, promptly | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोसेखुर्दमधील भूसंपादनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातील भूसंपादनातील प्रलंबित कामे व पुनर्वसनाचे प्रलंबित विषय तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार डॉ.परिणय फुके यांनी दिले. ...

रेतीमुळे रस्ता बनला धोकादायक - Marathi News | The road became dangerous due to the sand | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेतीमुळे रस्ता बनला धोकादायक

डोंगरला-नवरगाव रस्त्यावर डम्पिंग केलेली रेती महसूल प्रशासनाने भूईसपाट केली. सध्या हा रस्ता ये-जा करण्यास धोकादायक ठरला आहे. ...

२३,२६४ पैकी २१६ शेतकºयांना कर्जमाफी - Marathi News | Debt relief to 216 farmers out of 23,264 | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :२३,२६४ पैकी २१६ शेतकºयांना कर्जमाफी

तुमसर तालुक्यातील ६७ गावातील २३ हजार २६४ शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज सादर केले. ...

चिचोलीत धान पिकाचे पंचनामे - Marathi News | Panchnama of chicholi paddy crop | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चिचोलीत धान पिकाचे पंचनामे

तुमसर तालुक्यातील चिचोली, भोंडकी, मोखटोला येथील शेतकºयांच्या धानपिकाला मावा, तुडतुडासारख्या अनेक किडीच्या प्रादुर्भावाने पीक फस्त केले. ...

प्रयत्न केल्यास प्रत्येकाला हमखास यशप्राप्ती - Marathi News | Everybody tries to achieve success | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रयत्न केल्यास प्रत्येकाला हमखास यशप्राप्ती

विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचेच नव्हे तर जिल्ह्याचा नावलौकिक करण्यासाठी सतत प्रयत्नरत राहावे. यातून प्रत्येकाला यशाचे शिखर गाठण्यात मदत मिळेल. ...