श्री गुरुदेव सेवा मंडळ मोहाडीतर्फे आयोजित तिसरे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन माता चौंडेश्वरी मंदिराच्या प्रांगणात रविवारी मोठ्या थाटात पार पडले. ...
वीज बील न भरण्याºया शेतकºयांना त्यांचे थकीत वीज बील भरण्याची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत दिली आहे. ज्या शेतकºयांनी बील भरले नाही, त्यांची वीज कपात महावितरण करणार आहे. ...
श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे ३ रे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवा साहित्य संमेलन १२ नोव्हेंबरला माता चौंडेश्वरी मंदिर परिसर, मोहाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. ...
महिनाभरापासून दूध उत्पादकावर होणार अन्याय अखेर शुक्रवारपासून दूर झाला. रेल्वे विभागाकडून महाराष्ट्र एक्स्प्रेसला दुग्ध परिवहनाकरिता विशेष डबा (बोगी) पूर्ववत जोडणी करण्यात आल्याने ...... ...
जागतिक विधी दिवस निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा मार्फत जिल्हा न्यायालय, भंडारापासून तर भंडारा येथील मुख्य मार्गाद्वारे गुरूवारला रॅली काढण्यात आली. ...