मागील अनेक वर्षांपासून आश्वासनामध्ये रखडलेल्या भंडारा येथील महिला रुग्णालयाचा प्रकल्प अखेर आमदार डॉ. परिणय फुके यांच्या अथक प्रयत्नामुळे मंजूर झाला. ...
नेरला उपसा सिंचन योजनेच्या कोसरा वितरिका असलेल्या कालव्यालगत मुरुमाचे अवैध खनन केल्याने वितरिका सुरु होण्याच्या अगोदर तिला तडे जाऊ शकतात. हा प्रकार चुऱ्हाड (कोसरा) येथे राज्य मार्गालगत घडत आहे. ...
उधारीवर वा नगदीने धान्यादी माल घ्या नंतर बिलाची रक्कम घ्या हे जमणारे नाही. यासाठी मुख्याध्यापक संघटनेने शिक्षणाधिकारी (प्राथ) यांना निवेदन सादर केले. ...
दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आता बदलू लागला आहे. तरी अधिकाऱ्यांचा दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नसल्याचे चित्र रविवारला भंडारा शहरात बघायला मिळाला. ...
आॅनलाईन लोकमतभंडारा : ग्रामस्तरावरील तंटे सामोपचाराने गावातच मिटवून गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी तंटामुक्त समित्यांची स्थापना करून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मात्र बहुतांश गावात तंटामुक्त समितीचेच अध्यक्ष वादग्रस्त ठरत असून गावातील तंटे अश ...