एका राष्ट्रीयकृत बँकेत खातेदार तथा त्यांचे नातेवाईक खातेपुस्तक नोंदविण्याकरिता गेल्यावर व्यवस्थापकांनी काही आदिवासी खातेदारांना ‘चालते व्हा’ असे आदेश दिल्याने बँक व्यवस्थापक व आदिवासी नेते यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. ...
मैदानी खेळ म्हटले की, जय पराजय आलाच. मात्र विजय मिळविण्यासाठी सर्वांनी खेळभावना दाखवित यश मिळवावे. चुकीच्या पद्धतीने मिळविलेले यश चिरकाल टिकत नाही. ...
आॅनलाईन लोकमतभंडारा : राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी न देता त्यात अनेक जाचक अटी घातल्यामुळे शेतकरी कर्जमुक्तऐवजी आत्महत्या करीत आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात तीन हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसतर्फे १२ डिसें ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य खासगी अधिनियम १९८१ नुसार पदभरतीचे अधिकार संस्थेला असून ते कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा शैक्षणिक संस्था संचालक महामंडळ शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना जिल्हा पर ...