जलयुक्त शिवार, पाणी पुरवठा योजना, मागेल त्याला शेततळे, कर्जमाफी, सिंचन विहिरी व स्वच्छ भारत मिशन, गोसेखुर्द प्रकल्पासह विविध विकासकामांचे जिल्हा प्रशासनाकडून अचुकतेने नियोजन व्हावे. ...
तुमसर वनपरिक्षेत्रांंतर्गत सौदेपूर ते खैरटोला दरम्यान मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत ६ कि़मी. रस्ता तयार करण्यात येत असून वनविभागाच्या जागेतून खोदकाम केल्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरूद्ध तुमसर वनपरिक्षेत्राधिकारी यांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील चमूने ‘रूरल आयटी’ या प्रश्नमंजूषा स्पर्धेत देशातून अव्वल क्रमांक प्राप्त केला. प्रथम पशिने व ऋषी सारडा अशी या विजेत्या चमूमधील विद्यार्थ्यांची नावे आहेत. ...
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व उपसंचालक क्रीडा व युवक सेवा औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय बॅन्ड स्पर्धेत भंडारा येथील... ...
येणारा काळ सतत बदलत आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. तो २१ व्या शतकातील विद्यार्थी आहे. यासाठी २० व्या शतकातील शिक्षकांनी २१ व्या शतकातील आवाहने व किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या गरजा.... ...
आॅनलाईन लोकमतलाखांदूर : यावर्षी लाखांदूर तालुक्यात तुडतुडा किडीने हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपीक फस्त केले आहे. त्यामुळे नैराश्य आलेल्या चिचोली येथील दोन शेतकऱ्यांनी शेतातील धानपीक जाळले.चिचोली येथील रामदास नैताम, शालीक समरीत, शीतल मेश्राम, अश्विन ...