अनेक शाळांमधील तांदूळ व तेल, तिखट, मीठ असा धान्यादी साठा संपला आहे. संघटनांच्या प्रभावाखाली येऊन प्रशासनातर्फे तांदळाचा साठा शाळेत पोहचता करीत आहे. ...
ग्रामीण भागातून शाळेत शिकणारे विद्यार्थी एसटीने प्रवास करण्यासाठी पास काढतात. विद्यार्थ्यांकडून पासचे पैसे घेऊन परिवहन मंडळ प्रवासाकरीता बसची सेवा वेळेत देत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखांकडे शुक्रवारी रात्री केली. ...
साकोली वनविभागा अंतर्गत येणाºया सानगडी पश्चिम सहवनपरिक्षेत्रातील पापडा (खुर्द) शिवारात दोन दिवसापूर्वी शिकाऱ्यांनी विद्युत प्रवाहाच्या सहायाने एका चितळाची शिकार केली. ...
केंद्र शासनाच्या ‘स्मार्टर् सिटी’ अभियानाच्या अंतिम फेरीसाठी अमरावती महापालिकेने १३११ कोटी रुपयांचा आराखडा बनविला आहे. हा आराखडा शुक्रवारी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला. ...
नाविण्यपूर्ण पिढी घडवून आणण्याची क्षमता प्रत्येक शिक्षकांमध्ये आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमधील परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. ...
राज्य सरकारने ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न प्रारंभ केला आहे. यामुळे महा ई सेवा केंद्र चालकांवर उपासमारीचे संकट ओढावणार आहे. ...
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीत अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीचा विकास कार्यक्रम अंतर्गत करावयाच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. ...
साकोली वनक्षेत्र कार्यालयातंर्गत येणाऱ्या सानगडी पश्चिम सहवन परिक्षेत्रातील पापडा खुर्द शिवारात विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने चितळाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...