जिल्हा परिषदमधील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या सहायक प्रशासन अधिकारी राजन पडारे यांच्या दुचाकीवर मागील अनेक वर्षांपासून 'एक्स-प्रेस' असे नंबर प्लेटवर लिहिलेले होते. ...
तालुक्यातील मारेगाव येथे स्थित महाराष्ट्र मेटल पावडर या कारखान्यात १० कंत्राटी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी केल्याच्या कारणावरून २०० च्या जवळपास कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. ...
जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व जनसामान्यांच्या मागण्यांसाठी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. ...
भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान दुसरा कसोटी सामना नागपूर येथील जामठा येथे पाहण्याकरिता तुमसर येथील जनता विद्यालयातील ५० विद्यार्थी तथा पाच शिक्षकांना विदर्भ क्रिकेट असोसिएशनने पाचारण केले होते. ...