नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत, पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे. ...
आॅनलाईन लोकमतपालांदूर : सन२०१४-१५ व २०१५-१६ चे पिकविमा प्रकरण मंजूर होऊनही पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे शासनस्तरावर पात्र ठरूनही मागील दोन वर्षापासून नत्थू सीताराम खंडाईत या शेतकऱ्याची पायपीट सुरूच आहे. शेतकºयांचा कुणी वाली नाही का? ...
बीपीएलधारकांना केवळ १० रूपयात तर सौभाग्य योजनेंतर्गत एपीएलधारकांना ५०० रूपये भरून विद्युत मिटर मिळणार आहे. यामुळे अनेक वंचितांची घरे प्रकाशमान होणार आहेत. ...