शासनाने पेंशन बंद केल्याने शिक्षकांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांची गरज आहे. तो शिक्षक सध्या अनेक समस्यांनी ग्रासला आहे. ...
जिल्ह्यात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच विविध विकास काम करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जिल्ह्याने चांगले काम केले आहे ...
अड्याळ ग्रामपंचायत तर्फे अड्याळ ग्रामीण रुग्णालयातील समस्यांचे निवेदन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी एस.ए. नागदेवे यांनी दिली. ...
पहेला येथील गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहारांतर्गत तांदळाचे ७१ पोती ट्रकमध्ये भरुन नेत असताना उपसरपंच अनिल गिरडकर, अमोल भुरले, जितू बांते व गावकऱ्यांनी पकडला. ...
एटीएमचा पासवर्ड बदलवित असताना मदतीच्या बहाण्याने हस्तक्षेप करुन पासवर्ड जाणून घेत मुख्याध्यापिकेची तब्बल तीन लाख ६८ हजार ८८२ रुपयांनी फसवणूक करणाऱ्या .... ...