आॅनलाईन लोकमततुमसर : मंगळवारी रात्री चिखला गाव शिवारात दोन वाघ दिसल्याने पुन्हा खळबळ उडाली होती. गावाशेजारी फिरणाऱ्या या वाघाला जेरबंद करण्यासाठी शोधमोहिम सुरू आहे. दरम्यान, या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे निर्देश नागपूर येथील मुख्य उपवनसंरक् ...
एक वषार्पासून एक गाव, एक ग्रामविद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती रखडलेली आहे. या नियुक्त्या तातडीने करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने महावितरणला केली आहे. ...
तुमसरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळील एटीएम पाच शस्त्रधारी तरुणांनी गॅस कटरने कापले. दरम्यान स्फोट होऊन एटीएम सेंटरच्या काचा फुटल्या. आवाजानंतर दरोडेखोर चारचाकी वाहनाने पसार झाले. ...
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सीतासावंगी गावालगत असलेल्या रेल्वेच्या जुन्या सदनिका परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास ग्रामस्थांना वाघ दिसून आला. ...
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये धान उत्पादक शेतकºयांचे धान कापणीला आले असताना त्यावर वातावरणाच्या बदलामुळे मावा व तुडतुडा हा रोग आल्यामुळे धानाचे संपूर्ण नुकसान झाले. ...