मुद्रा लोन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात कारवाई करण्यात यावी, अन्यथा अन्यथा बँकांसमोर महाराष्ट्र शासन व बँक प्रशासनाचा निषेध करण्यात येईल, ... ...
जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित उपसासिंचन योजनांची कामे लवकरात पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. ...
आजच्या कठीण जगामध्ये जगण्यासाठी हिमालयासारखी दृढता आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी लोखंडाचे बळ आपल्या छातीमध्ये असायला हवे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शरीर आरोग्य संपन्न असेल. ...
गाव स्वच्छ आणि सुंदरतेची संकल्पना वास्तवात राबविण्याच्या प्रयत्नांनी पालांदूरची ग्रामपंचायत सरसावली आहे. नालीवरचे अतिक्रमण निर्मूलन करीत अरुंद रस्ते रुंदीकरणाकडे वाटचाल सुरु झाली आहे. ...
परमपूज्य श्री विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्र भंडाराच्यावतीने श्री गुरुचरित्र पारायण अंतर्गत संकल्पपूर्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...
दोघांची मने जुळली. पुढे दोघेही प्रेमात गुरफटले. प्रेमातच त्यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. दोन वेगवेगळ्या जातीच्याविरोध असल्याने तरुणाने आईला सोबत घेत तंटामुक्त गाव समिती समोर कैफियत मांडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील रहिवाशांच्या सेवेसाठी असलेल्या मिनी मंत्रालयात गुरूवारला दुपारच्या सत्रात ९० टक्के अधिकारी, कर्मचाºयांची उपस्थिती दिसून आली. 'लोकमत'ने 'भंडारा पंचायत समिती वाऱ्यावर' या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उप ...
देवानंद नंदेश्वर।आॅनलाईन लोकमतभंडारा : तालुक्यातील रहिवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त अशा मिनी मंत्रालयाची उभारणी करण्यात आली. मात्र एखाद्या शसाकीय कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी कामानिमित्त बाहेर गेल्यास तेथील बहुतेक कर्मचारी आपल्या खुर्चीवर आढळत नाही, त्य ...
पेटत्या दिव्याची वात सुसुंद्रीने (‘मोल’) नेल्याने ज्वलनशिल पदार्थांने पेट घेतला. यात क्षणार्धात आगीने रुद्ररुप धारण केल्याने घरातील अन्नधान्यासह साहित्य जळून खाक झाले. ...