जलयुक्त शिवार योजना फलदायी योजना असल्याचे सिध्द झाले आहे. या योजनेमुळे अनेक तलाव, नाल्यांचे खोलीकरण झाले असून बांध-बंधाऱ्याची निर्मिती व दुरुस्ती झाल्याने सिंचनक्षमतेत वाढ झालेली आहे. ...
देव्हाडी उडाणपूलाचे काम सध्या सुरु आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनाच्या रांगा लागतात. वाहतूक कोंडीने येथे एका वृध्दाचा बळी गेला. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दूचाकीला धडक दिली. ...
भविष्यकाळ हे भयंकर आहे. तरुण कार्यकर्त्यांमध्ये कलेचा गुण पेरा. यात शाहिरी असो वा झाडीबोलीतील दंडार, खडी गंमत, भारुड असे नाविन्य वर्तमान काळातील परिवर्तनातील घडामोडींचे अंतर्भाव असावा. ...
मेजर प्रफुल्ल मोहरकर सीमेवर शहिद झाले. ही बातमी कळताच पवनीकर जनता शोक सागरात बुडाली. व्यापारी संघ, औषधी विक्रेतासंघ व किरकोळ व्यापारी यांनी तातडीची बैठक घेवून त्यांची सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ...
लहानपणापासूनच त्याला वाचनाची आवड होती. वडील नागपुरला गेले की खाऊऐवजी पुस्तके आणा, असे तो आग्रहाने सांगायचा. नागपूरच्या सोमलवार शाळेत शिकताना प्रहारच्या उन्हाळी शिबिरात तो भाग घ्यायचा. ...
लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाºया तावशी येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील विद्यार्थ्यांकडून चक्क पोषण आहाराची भांडी धुऊन घेतली जात आहेत. ज्या हातात पुस्तक, पेन असायला हवे, त्या हातात शाळेतील शिक्षकांनी पोषण आहाराची भांडी धुण्यास भाग पाडले. ...
शेतकऱ्यांकडून २० हजार कोटी रूपये शासनाने व पिक विम्याचा प्रिमीयम म्हणून जमा केले व खाजगी कंपनीकडे ५ हजार कोटी दिले. उर्वरित १५ हजार कोटी रूपये कुठे गेलेत, असा सवाल खासदार प्रफुल पटेल यांनी केला. ...
शहापुरात अवैध दारुबंदीचे आश्वासन देऊनही आंबेडकर वॉर्ड परिसरात सर्रास दारुविक्री सुरु असल्याचे पाहून संतप्त महिलांनी या अवैध दारू अड्यावर धाड टाकून येथील दारुचे साहित्य व विक्रेत्यांना पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले. ...
बोलीशिवाय भाषा म्हणजे चैतन्य हरपलेल्या शब्दांचा ढिगारा. बोलीतील समृद्ध वाक्यप्रचार, म्हणी, उखाणे, लोकगीते वेगवेगळ्या वस्तूंना असणारी वेगवेगळी नावे, एकाच वस्तूला असणारी अनेक नांवे यांचा समृद्ध ठेवा, जेव्हा प्रमाण भाषेत समाविष्ट होईल, तेव्हा भाषा अधिक ...