तरूण वयात वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर घनदाट जंगलातील आदिवासी लोकांना सेवा देण्यासाठी हेमलकसा, भामरागड भागात काम सुरु केले. यासाठी मी आपल्या वडिलांना (बाबा आमटे) यांना शब्द दिला होता. ...
घरकुलाचे बांधकाम सुरू असताना जीर्ण घराची भिंत कोसळली. यात दबून ठेकेदाराचा मृत्यू झाला. यात दोन महिला जखमी झाले. ही घटना गुरूवारला दुपारी १२ वाजता रेंगेपार (पांजरा) गावात घडली. ...
येथील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर देशाचे सीमेवर शहीद झाले. लष्करी इतमामात झालेल्या अंत्यसंस्काराला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पवनी नगरावर शोककळा पसरली होती. ...
धान उत्पादक जिल्ह्यातील आमदारांनी एकत्रितपणे शेतकऱ्यांना मदतीची मागणी रेटून धरल्याने अखेर शासनाने बोनस आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहिर केले. ...
इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : संसाधनांच्या बाबतीत विपुल समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात मागील काही दशकांपेक्षा आमागी वर्षात जिल्हावासियांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कमी पर्जन्यमानामुळे कधी नव्हे त्या जवळपास जिल्ह्या ...
आॅनलाईन लोकमतमोहाडी : यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. अर्ध्याअधिक रोवणीही उशिरा झाली. त्यामुळे निश्चितच धानाच्या उत्पादनात घट येईल असे शेतकऱ्याला जाणीव झाली होती. त्यात धानपिकावर किडीने हल्ला चढविला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अर्ध्यापेक्षा कमी धानाच ...
वाढीव गृहकराच्या मुद्यावर संतापलेल्या भंडारेकरांसाठी थोडीफार गुडन्यूज आहे. अपेक्षेपेक्षा जास्त वाढलेले गृहकर निश्चितपणे कमी करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी दिली. ...