मनुष्यस्वभाव सतत शिकण्याचा आहे. अखेरच्या श्वासापर्यंत शिक्षण आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्ती करीता परिश्रम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पशुसंवधृन सहायक संचालक डॉ. कृपाचार्य बोरकर यांनी केले. ...
तालुक्यातील पिंपळगाव (को) येथील मोठया तलावातील (गट क्रमांक ३०५) जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण सुरू असताना ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी हे काम रोखले. ...
शालेय विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रातील तांत्रिक व संपादकीय माहिती जाणून घेण्याच्या उद्देशाने भंडारा येथील अंकुर विद्या मंदिर शाळेच्या व्यवस्थापनाने १३५ विद्यार्थ्यांची लोकमतच्या बुटीबोरी येथील प्रकाशन स्थळाला भेट दिली. ...
तुमसर, मोहाडी तालुक्यात एकूण ११ महसूल मंडळ असून अंतिम आकडेवारीत सर्वच क्षेत्रातील धान पिकाची आकडेवारी सर्वच क्षेत्रातील धान पिकाची आकडेवारी पन्नास पैसेच्या आत आहे. ...
आॅनलाईन लोकमतभंडारा : केंद्र व राज्य सरकारच्या कार्यकाळात अत्याचार वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठी येणाऱ्या काळात दलित, अल्पसंख्यक, ओबीसी समाजाच्या उपेक्षित घटकांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकजूट होऊन संघर्ष करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट ...
क्षयरोग तसेच कृष्ठरोगाबाबत समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे असून जागृती आणि नियमित औषधोपचार यामुळे या रोगांवर नियंत्रण शक्य असल्याचे प्रतिपादन साकोलीचे आमदार राजेश काशिवार यांनी व्यक्त केले. ...
पिंपळगाव राजा : पंचायत समिती खामगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या गुडमॉर्निंग पथकाने तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील उघड्यावर शौचास जाणाऱ्या २८ व्यक्तींविरुद्ध शुक्रवारी सकाळी कारवाई केली. ...
भंडारा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधीच्या घोटाळ्यात सामील महामंडळाचा तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक श्रावण किसन बावने याला गुरुवारी दुपारी भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. ...
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्व्हेक्षण २०१८ अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त करण्यासाठी नागरिकांना सहभागी करता यावे, यासाठी नगरपरिषद तुमसरने स्वच्छता सर्व्हेक्षण रॅली काढली. शहरातून निघालेल्या या स्वच्छता सर्व्हेक्षण रॅलीने तुमसरकरांचे लक्ष वेधून घेतल ...