लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
अपघातात उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांसह तीन जखमी - Marathi News | Three injured including Deputy Chief Executive Officer in the accident | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अपघातात उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांसह तीन जखमी

दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकी वाहन उलटून झालेल्या अपघातात जिल्हा परिषदेच्या बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह तिघे जखमी झाले. मनिषा नारायण कुरसुंगे असे जखमी अधिकाऱ्यांचे नाव आहे. ...

धरणाच्या कालव्यात पडला जयचंद वाघ - Marathi News |  Jayachand Wagh fell in the dam's dam | Latest bhandara Videos at Lokmat.com

भंडारा :धरणाच्या कालव्यात पडला जयचंद वाघ

भंडारा- उमरेड-पवनी येथे गोसे धरणाच्या कालव्यात पडलेल्या वाघाला बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे शर... ...

केंद्रीय चमूकडून कामाची पाहणी - Marathi News | Inspection of the work by the central team | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :केंद्रीय चमूकडून कामाची पाहणी

केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारला जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी केली. ...

‘त्या’ शिक्षकांच्या ‘रूजू’ तारखेचा घोळ - Marathi News | 'The teachers' 'attend' date of the date | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘त्या’ शिक्षकांच्या ‘रूजू’ तारखेचा घोळ

आॅनलाईन लोकमतभंडारा : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत भंडारा जिल्हा परिषदमध्ये रूजू झालेल्या शिक्षकांची ‘साडेसाती’ संपलेली नाही. मे महिन्यात कार्यमुक्त होऊन भंडाऱ्यात रूजू झालेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदने १ जुलै २०१७ पासून रूजू करून घेण्याचे आदेश बजावल ...

वर्षभरात १५० सापांना जीवनदान - Marathi News | 150 live life spell of snakes | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वर्षभरात १५० सापांना जीवनदान

पर्यावरणाचे सर्वघटक शाबुत राहावे, यासाठी पर्यावरणप्रेमी प्रयत्नांची पराकाष्टा करतात. ...

अतिक्रमणात गुदमरतोय राज्य मार्गाचा श्वास - Marathi News | The breathtaking state road in encroachment | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अतिक्रमणात गुदमरतोय राज्य मार्गाचा श्वास

तुमसर-बप२ो राज्य मार्गाच्या कडेला असणारी खतकुडे थेट मार्गावर पोहचली आहेत. याशिवाय मार्गावर अतिक्रमण वाढलेले असून गावाचा श्वास गुदमरण्याची वेळ आली आहे. ...

नोकरी ही शिक्षकांसाठी कसरत - Marathi News | Workout for teachers is a job | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नोकरी ही शिक्षकांसाठी कसरत

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद पडल्या असून काही बंद करण्याच्या मार्गावर आहेत. ...

माजी क्रिकेटपटू वेंगसरकर यांची अभयारण्याला भेट - Marathi News | A visit to the former cricketer Vengsarkar's Wildlife Sanctuary | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :माजी क्रिकेटपटू वेंगसरकर यांची अभयारण्याला भेट

उमरेड-पवनी-कऱ्हां डला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रात अनेक वाघ असल्यामुळे रोजच मोठ्या संख्येने पर्यटक जंगल सफारीसाठी पवनीच्या जंगलात येत आहेत. ...

मौखिक आरोग्य तपासणीत आढळले १८ कर्करुग्ण - Marathi News | 18 cancer patients found in oral health check-up | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मौखिक आरोग्य तपासणीत आढळले १८ कर्करुग्ण

तंबाखुमुळे कर्करोग होतो ही बाब सर्वंश्रृत असली तरी तंबाखू खाण्याचे प्रमाण दिवसेंगणिक वाढत आहे. याचाच प्रत्यय राज्यात राबविण्यात आलेल्या मौखिक तपासणीत आला. ...