स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुमसर नगरपरिषदेची पुरस्कार प्राप्त करण्याकरिता घोडदौड सुरू असून सध्या तुमसर नगरपरिषद विभागात ८ व्या राज्यात १७ व्या तर देशात ४० व्या क्रमांकावर आहे. ...
साकोली तालुक्यातील कुंभली येथील विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व कुंभलीच्या पूर्वेला निसर्गरम्य वातावरणात असलेल्या दुर्गाडोह कुंभली येथे आजपासून यात्रेला प्रारंभ होत आहे. ...
शाळा महाविद्यालयीन शिक्षण ग्रहण करीत असताना आई-वडीलांना आदर्श, थोरा-मोठ्यांचे विचार, जुनी-नविन संस्कृती यांची सांगड घालुन पुढील येणाऱ्या नवीन पिढीला आदर्श घडविण्याचे कार्य आजच्या विद्यार्थ्यांनी करावे. ...
तुमसर तालुक्याचे भाजपा अल्पसंख्यक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष व २५ वर्षांपासून रा.स्व. संघाचे कट्टर समर्थक असलेल्या कलाम शेख यांनी गुरुवारी सकाळी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवून भाजपला एक दणका दिला आहे. ...
देव दगडात नसून, आईवडीलांची सेवा करा. त्यांचे ऋण फेडणे व समाजाची सेवा करून समाज ऋण फेडणे यातच देव दडला आहे. देवांच्या मूर्ती या भक्ताचे मन एकाग्र व्हावे म्हणून प्रतिक स्वरूप असतात, असे प्रवचन भागवतकार हभप तुलसीदास धर्माकर महाराज यांनी केले. ...
निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करून पर्यटनासाठी पवनी तालुक्यात अनुकूल बनविले आहे. घनदाट जंगल आता मानवाच्या वक्रदृष्टीने उजाड होणाच्या मार्गावर आहेत. सरपण व बाभूळवृक्ष कटाईच्या नावाखाली अड्याळ वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड केली जात असल्यामुळे दुर्लभ जातीचे ...