तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील सहवन क्षेत्र चिखली येथील कक्ष क्रमांक ५९-१ मध्ये अज्ञात वनतस्करांनी किमान दीड घन मीटर असलेल्या उभ्या सागवन वृक्षांची कत्तल करून चारचाकी वाहतुकीने इमारत लाकूड लंपास केले. ...
अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील विर्शी फाट्याजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेऊन विर्शी रोपवाटिका येथे नेले. ...
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रामाणिक, निष्ठावान व स्वाभीमानी अनुयायांनी आपसातील हेवेदावे विसरुन भीमशक्ती संघटनेच्या झेंड्याखाली एकत्रीत येऊन .... ...
विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुंभली येथील श्री क्षेत्र दुर्गाबाई डोह व लाखनी तालुक्यातील चुलबंद नदीतिरावरील शिवतिर्थावर आज भरलेल्या यात्रेत हजारो भक्तांनी उपस्थिती लावून दर्शन घेतले. ...