गावाचा विकास, शिक्षण, स्वच्छता असो वा आरोग्य हे सर्व काही ग्रामस्थांच्याच हातात आहे. स्वत:च्या मुलांच्या शैक्षणिक कामाची माहिती, मुलांशी मैत्री, राग आलाही असेल थोडावेळ शांत बसा यामुळे तंटा भांडण होणार नाही. ...
बडोदा येथे ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचप्रमाणे याच महिन्यात २७ फेब्रुवारीला ज्ञानपिठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कुसूमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिवस साजरा केला जाणार आहे. ...
त्रिशरण महिला मंडळ, कोथुर्णा व समस्त बौद्ध बांधव कोथुर्णा यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड, कोथुर्णा येथील पंचशिल बौद्ध विहाराच्या प्रांगणात ५ व ६ फेब्रुवारीला भीम मेळाव्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ...
मानव कल्याण सेवा आश्रम परसवाडाकडून सतत ४४ वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या जागर आश्रम कडून केल्या जात आहेत. अनेक सामाजिक ऋण फेडण्याची काम या संस्थेकडून होतय तेव्हा लवकरच आश्रमाला क दर्जाच्या पर्यंत पर्यटक स्थळ घोषित करण्याकरित ...
ऑनलाईन लोकमतभंडारा : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भूमीगत राहून मोलाची भूमीका वठविणाऱ्या एका ८७ वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाने निवृत्ती मानधनाकरिता ३ फेब्रुवारीपासून करडी येथील मानव प्रेमाश्रम आश्रमात उपोषण सुरू केले होते. दरम्यान आमदार चरण वाघमारे यांनी ...
विश्वात सगळीकडे दहशतवाद पसरला आहे. अराजकता निर्माण झाली आहे. त्यामुळे विश्वात शांती निर्माण करण्याकरिता भगवान गौतम बुद्धाच्या शांतीच्या मार्गाने वाटचाल करण्याची गरज आहे. ...
अंत्यसंस्कार विधी आटोपून नागपूरकडे परत जात असताना नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. यात आठ जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजता शहापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. ...