भंडारा जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे १०० टक्के आधारकार्डाशी जोडणी न झाल्यामुळे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या आधारकार्ड प्रमाणे धान्य वाटप कार्यक्रमातून जिल्हा वगळण्यात यावा. ...
गोंदिया रेल्वे स्थानकातुन सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गोंदिया ते नागपूरला नवीन सात जनरल डबे लावण्याचे आश्वासन डीआरएम गुप्ता यांनी आज माजी खा. शिशुपाल पटले यांना दिले. ...
माणस मुळातच दुबळा नसतो. त्या प्रसंगानुरूप दुबळा बनतो. त्यासाठी त्यांना सुसंस्करित विकासाभीमुख गुणवत्ताचे शिक्षण देणे व घेणे गजरेचे आहे आणि ते या महाशिवरात्रीनिमित्त येथे लावलेल्या सर्व विभागाच्या कामातून मिळेल. ...
नागरिकांकडून पैसे घेऊन व्हिडिओ पॉर्लर सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा घातला. या कारवाईत एक लाख ७६ हजार ४५० रूपयांच्या मुद्देमालासह ११ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पवनी पोलिसांनी पवनी येथील बेलघाटा वॉर्डात केली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे पवनी तालुक्यातील नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राजेश किसनजी डोंगरे (६५) यांचे सोमवारला (दि.१२ फेब्रुवारी) रात्री ११ वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. ...
संपूर्ण राज्य आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अॅवॉडर््स’च्या विजेत्यांची ज्युरी मंडळाने मंगळवारी निवड केली असून, शेकडो सरपंचांच्या उपस्थितीत गुरुवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील साखरकर सभागृह, शा ...