प्रजासत्ताक दिनाची सुटी साजरी करण्यासाठी नागपूरहून नागझिरा अभयारण्यात आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कार टायर फुटल्यामुळे रस्त्याच्या बाजुला उलटली. ...
जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे. ...
बुवाबाजी करणाºया पंड्याने स्वत:चे रक्षण करण्याकरिता संताचे पांघरुण घालून राष्ट्रसंतांची अवमानना करून नागरिकांना लुबाडण्याचा गोरखधंदा मागील अनेक वर्षापासून परसवाडा येथे राजरोसपणे सुरु असल्याचा आरोप गावातील पवन खवास, आशिष भगत, नीळकंठ सिंगाडे, नितेश पाट ...
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारला दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या सैन्य दलाच्या पथसंचलनात भंडारा जिल्ह्यातील सुषमा शिवशंकर कुंभलकर या २६ वर्षीय तरूणीने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. ...
मतदानाचा प्रमाण अत्यल्प असतो. तसेच मतदाराने आपल्या बहुमुल्य मतदानाचा हक्क बजवावा. मतदान कर्तव्य समजावे. उदासिनता चिंतेची बाब आहे. मतदान नोंदणी व मतदानाचा हक्कासाठी जागृतीची गरज आहे. ...
राज्य शासनाने पॅरॉमेडिकल कायद्यांतर्गत डी.एम.एल.टी. पदवी धारकांना परवानगी दिली असतानाही अन्य संघटना अप्रचार करीत आहेत. डीएमएलटी पदवी धारकांना राज्य शासनानेच कायद्यांतर्गत अधिकार दिले असल्याचे पॅथॉलॉजिस्ट संघटनेचे म्हणणे आहे. ...