विद्यार्थी, तरुणांनी योग्य वेळी योग्य काम केले पाहिजे. सकारात्मक विचारामुळे यश मिळते. विद्यार्थी तरुणांनी शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करायला शिकले पाहिजे ..... ...
तालुक्यातील आष्टी येथे धुलिवंदनाच्या दिवशी गरदेवाची यात्रा भरते. १५० वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेसाठी दर तीन वर्षांनी एक विशिष्ट प्रकारचे लाकूड जंगलातून दोन दिवसापूर्वीच आणल्या जाते. ...
तंबाखुजन्य व मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणाºया दुर्धर आजारापासून अधिकारी कर्मचाºयांमध्ये जागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यसनाविरूध्द एल्गार पुकारला आहे. ...
स्वतंत्र विदर्भाशिवाय वैदर्भियांचा विकास नाही, बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नोकर भरती नाही, यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीने होळीच्या पर्वावर गुरूवारला स्थानिक त्रिमूर्ती चौकात डिग्री जलावो आंदोलन केले. ...
लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील २५ वर्षांपासून रंगाचा सण भक्तीरंगात रंगून साजरा करतात. होळीच्या दोन दिवसांत या गावात ग्रामसफाई करण्यात येते. ...
सहा महिन्यांपूर्वी सुरु झालेले ठाणा पेट्रोलपंप येथील शुद्ध पाण्याचा 'आरो' एक आठवड्यापासून नादुरुस्त अवस्थेत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...
होळीच्या दुसरा दिवशी सर्वच जण उत्साहात रंगांची उधळण करतात. परंतु, लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील २५ वर्षांपासून रंगाचा सण भक्तीरंगात रंगून साजरा करतात. ...