सामान्य खातेदारांना मनमानी कारभाराने त्रस्त करणाऱ्या सिहोरा येथील बँक आॅफ इंडिया शाखेत कार्यरत कनिष्ठ लिपीक गणेश ठोके यांना चांगलेच धारेवर घेतले आहे. ...
आॅनलाईन लोकमतसुकडी (डाकराम) : सतत तीन दिवस आलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले. मात्र आतापर्यंत शासनाने नुकसान भरपाई दिली नाही. येत्या आठवडाभरात ही नुकसानभरपाई देण्यात यावी. या विरोधात छेडण्याचा इशारा तालुका काँग्रेस अ ...
पदवी शिक्षण अभ्यासक्रमातील एका विषयातील प्रात्यक्षिकाचे (प्रॅक्टीकल) गुण वाढवून देण्यासाठी प्रयोगशाळा परिचराला दोन हजारांची स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे यांच्यावतीने राज्यातील शासकीय, निमशासकीय, कंत्राटी, ठेकेदारी, रोजंदारी, अनुकंपा, अंशकालीन, पदविधर व अपंग कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या व महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करण्याकरिता संघटनेचे क ...
प्रज्ञा म्हणजे ज्ञान, असे ज्यातून दु:खाच्या कारणाचा बोध होतो. दु:खाचे कारण दुर केले की दु:ख दुर होते. माझ्या दु:खाला मीच जबाबदार आहे. मीच ते निर्माण केले आहे आणि मलाच ते दुर करावे लागेल. याचा बोध त्याला होतो. बुध्दांनी पंचशिल दिलेले आहे, त्याचे पालन ...
मागील चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे येत्या कालावधीत जिल्ह्यात जलस्त्रोतात मोठी घट निर्माण होणार. यामुळे प्रशासनाने आताच यावर उपाययोजना करण्याचा आराखडा तयार केला आहे. ...
तुमसर रोड रेल्वेस्थानकात शिवाजी महाराजांचे छायाचित्र रेल्वे प्रशासनाने काढली होती. हे कळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी स्टेशन प्रबंधकास घेऊन जाब विचारला. ...