भंडारा शहराच्या विकासासाठी पाच कोटींचा तर लाखांदुरसाठी एक कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून भंडारा शहराचा चेहरामोहरा बदलवू, असे आश्वासन आ. डॉ. परिणय फुके यांनी दिला. ...
कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या येथील महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची भंडारा शाखा मान्यताप्राप्त नसल्याचे पत्र अवर सचिव दी.प्र. देशमुख यांनी जिल्हा परिषदला पाठविले आहे. ...
प्रधानमंत्री मुद्रा योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. तरुणांच्या हाताला उद्योग देण्यासाठी सुरु केलेल्या मुद्रा योजनेत बँकेकडे अर्ज करणाऱ्या प्रत्येक उद्योगशील तरुणाला मुद्रा योजनेत कर्ज देणे अनिवार्य आहे. ...
भाजपा नेत्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेऊन २०-२२ आमदार हलबा बांधवांनी निवडून दिले. भाजपा सत्तेवर आल्यावर संविधानाचा सन्मान करण्याऐवजी हलबांचा विश्वासघात करीत आहे. ...
तालुक्यातील सुरनदी, गायमुख नदी, लहान ओढे, तसेच सिमेंट प्लग बंधाऱ्यातील प्रवाह थांबला आहे. आता या नद्या व बंधाऱ्यातून प्र्रवाह वाहायला चार-पाच महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
देशात ग्रामीण व शहरी भागात बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत असला तरी पवनी व आजुबाजुच्या ग्रामीण क्षेत्रात मिरचीच्या उलाढालीमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ...