तालुक्यातील नाकाडोंगरी वनविभागांतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात परिसरातील गावात प्लॅटेशनची कामे ७-८ महिन्यापूर्वी झालीत. परंतु त्याची मजुरी अद्याप देण्यात न आल्याने वनमजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. परिणामी संपूर्ण मजुरी मिळावी म्हणून मंगळवारला न ...
साकोली नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी नगरसेवकांशी अरेरावी करीत असल्याचा आरोप करीत मुख्याधिकाऱ्याचे स्थानांतरण न झाल्यास नगरसेवक राजीनामे देण्याच्या तयारीत आले. यामुळे साकोली शहरात वातावरण चांगलेच तापले आहे. ...
राजेगाव (एमआयडीसी) परिसरात स्थित येथे अशोक लेलँड कारखाना राजेगाव येथील युवकांना रोजगार द्या, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा बहुजन समाज पक्षाच्यावतीने उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. ...
विदर्भात प्रसिद्ध असणाऱ्या घोडायात्रेची जय्यत तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. अड्याळ येथील जागृत हनुमंत देवस्थानात दरवर्षी चैत्रनवरात्री दिवसात भव्य दिव्य भक्तीमय सोहळा मोठ्या आनंदात पार पडतो. ...
पवनी तालुक्यातील चिचाळ येथे एका ४४ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. भारत खुशाल तलमले असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली. ...
तरूणवर्ग आतुरतेने वाट पाहत असलेली पोलीस शिपाई भरती अखेर सोमवार पहाटे ५ वाजतापासुन सुरु झाली. यात पहिल्याच दिवशी ४२८ उमेदवारांनी हजर होऊन भरती प्रकियेत सहभाग नोंदविला. ...
पशुपालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय म्हणजे जनावरांच्या आहारात हिरवा चारा. पशु आहारात चांगल्या प्रतिची हिरवी वैरण दिल्यास दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.... ...
जन्म व मृत्यू अटळ आहे. परंतु कर्तव्य व कर्माला प्रथम प्राधान्य देऊन आलेल्या दु:खद प्रसंगाला बाजूला सारून नित्यकर्माला तुमसर येथे विद्यार्थीनी सामोरे गेली. घरी आजोबांचे पार्थिव असून तिने दहावीचा पेपर दिला. ...