दरवर्षी खरीप हंगामातील धान खरेदी दिवाळीच्या सुरुवातीला प्रारंभ हाेते. मात्र यंदा दिवाळी हाेऊन दाेन आठवडे झाले तरी अद्याप जिल्ह्यात कुठेही धान खरेदीला प्रारंभ झाला नाही. सुरुवातीला जिल्ह्यात ४६ धान खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली हाेती. त्यानंतर ...
Farmer: अतिवृष्टी आणि किडींच्या आक्रमणाने धान पिकातून मजुरीही हाती येण्याची शक्यता नसल्याने हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क चार एकरांतील उभा धान पेटवून दिला. ...
जिल्ह्यात आता १८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय क्षेत्र चांगलेच तापणार आहे. सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने गावागावात चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. अटीतटीच्या लढतीत गावातील राजकारणही चांगलेच ढवळून ...
सप्टेंबरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माेर्चेबांधणी सुरू झाली हाेती. माेठ्या ग्रामपंचायतीत रणधुमाळी दिसायला लागली हाेती. थेट सरपंच निवडला जाणार असल्याने गावात पॅनेल तयार करून सरपंचपदाच्या उमेदवारांची अनेक गावांत घाेषणाही करण्यात आली हाेती. निवडणुकीच ...
दवडीपार गाव गोसेच्या बुडीत क्षेत्रालगत आहे. गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती प्रकल्पात गेली, तर अनेक शेतकऱ्यांची बुडीत क्षेत्रालगत शेती आहे. बॅकवॉटर कोठपर्यंत येणार याचे सीमांकन करण्यात आले होते. शेतापासून सीमांकनाचा दगड दूर असल्याने शेतकरी धानाची बिन ...
Bhandara News ॲमेझॉन कंपनीच्या साहित्य भरलेल्या कंटेनरमधून किमत २३ लाख १९ हजार ८३३ रुपयांचे किमतीचे साहित्य चालक व वाहकाने संगनमत करून लंपास केल्याची घटना मानेगावजवळील पेट्रोल पंपाच्या समोर उघडकीस आली. ...