ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
आयुध निर्माणी कंपनी परिसरालगत शहापूर मंडळ वनपरिक्षेत्र परिसरात असलेल्या सह्यांद्री भिमसेन पहाडीच्या पर्वतरांगामध्ये हिरव्या शालुने नटलेल्या कुशीत झिरी येथे भोळ्या शंकराच्या वास्तव्यामुळे धार्मिक महत्व प्राप्त झालेले आहे. ...
नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या तालुक्यातील ग्राम उमरझरी ते आतेगाव मार्गावर वनविभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीने खड्डा खोदून मार्ग बंद केल्यामुळे ग्रामीणासमोर शेतशिवारात जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाच्या पायाभरणीला ३० वर्षांचा कालावधी लोटला आहे. यावर्षांमध्ये धरणाची किंमत कोट्यावधी रुपयाने वाढली असली तरी या धरणामुळे प्रकल्पग्रस्त झालेल्या नागरिक मात्र अजूनही शासकीय योजनेपासून वंचित आहेत. ...
मनुष्याच्या मनात जिद्द असली की, आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगालाही लिलया पार करता येते. अशीच खुनगाठ बांधून भंडाराच्या ‘दिव्यांगांनी’ पुणे येथील मैदानी स्पर्धा गाजविली. ...
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली यात उघड्यावर ठेवलेल्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ...
नागपूर येथून रायपूरकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. ...
चुलबंध नदीखोऱ्यात उन्हाळी धान रोवणीला प्रारंभ झाला असून संपूर्ण फेब्रुवारी महिना महिला मजुरांना काम मिळाले आहे. पाणी टंचाईचा हिशेब करता श्ोतकऱ्यांना शक्य तितक्या बांध्यात धान लावगडीचा निर्णय घेतला आहे. ...