ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
माणस मुळातच दुबळा नसतो. त्या प्रसंगानुरूप दुबळा बनतो. त्यासाठी त्यांना सुसंस्करित विकासाभीमुख गुणवत्ताचे शिक्षण देणे व घेणे गजरेचे आहे आणि ते या महाशिवरात्रीनिमित्त येथे लावलेल्या सर्व विभागाच्या कामातून मिळेल. ...
नागरिकांकडून पैसे घेऊन व्हिडिओ पॉर्लर सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा घातला. या कारवाईत एक लाख ७६ हजार ४५० रूपयांच्या मुद्देमालासह ११ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पवनी पोलिसांनी पवनी येथील बेलघाटा वॉर्डात केली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे पवनी तालुक्यातील नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य राजेश किसनजी डोंगरे (६५) यांचे सोमवारला (दि.१२ फेब्रुवारी) रात्री ११ वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. ...
संपूर्ण राज्य आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अॅवॉडर््स’च्या विजेत्यांची ज्युरी मंडळाने मंगळवारी निवड केली असून, शेकडो सरपंचांच्या उपस्थितीत गुरुवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील साखरकर सभागृह, शा ...
रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात उघड्यावर ठेवलेल्या धानासह कठाण धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असताना जिल्हा प्रशासन मात्र, नुकसान निरंक असल्याचे म्हणत आहे. ...
जिल्हा प्रशासनाने सुरु केलेला सक्षम हा उपक्रम शिक्षकांसाठी अनिवार्य नसून ऐच्छिक आहे. स्वत:मध्ये बदल करण्यासाठी तसेच चौकटीबाहेर पडण्यासाठी सक्षम हा उत्तम मार्ग आहे. ...