छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजुर कर्ज खात्यावर ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज बँकांनी वसूल करु नये असे, निर्देश राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. ...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या सरपंचांनी गाव विकासासह गावाचा लोकसहभागातून कायापालट करावा, अशा कर्तबगार सरपंचाचा ‘लोकमत’ने केलेला हा सहृदयी सत्कार अविस्मरणीय आहे. ...
निक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या सरपंचांनी गाव विकासासह गावाचा लोकसहभागातून कायापालट करावा, अशा कर्तबगार सरपंचांचा ‘लोकमत’ने केलेला हा सहृदयी सत्कार अविस्मरणीय आहे. ...
हा सत्कार सरपंचांचा एकट्याचा नसून संपूर्ण गावाचा सत्कार आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ सोहळ्यात ते बोलत होते. ...
मंगळवारी रात्री तुमसर शहरासह देव्हाडी, खापा, मांगली, तामसवाडी, हसारा आदी गावात गारांचा पाऊस पडला. रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान मेघगर्जनेसह सुसाट वाºयासह गारांचा वर्षाव झाला. ...
संपूर्ण राज्य आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉडर््स’चे गुरूवार दि.१५ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता साखरकर सभागृह, लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयासमोर, शास्त्री चौक भंडारा येथे वितरण होणार आहे. ...
भंडारा जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे १०० टक्के आधारकार्डाशी जोडणी न झाल्यामुळे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या आधारकार्ड प्रमाणे धान्य वाटप कार्यक्रमातून जिल्हा वगळण्यात यावा. ...
गोंदिया रेल्वे स्थानकातुन सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गोंदिया ते नागपूरला नवीन सात जनरल डबे लावण्याचे आश्वासन डीआरएम गुप्ता यांनी आज माजी खा. शिशुपाल पटले यांना दिले. ...