राज्य शासनाने शिक्षकांविरूद्ध शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली आहे. यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी शनिवारला शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या कार्यालयासमोर शिक्षकांनी धरणे देऊन निदर्शने केली. ...
येथील सराळ तलावालगतच्या शेतातील एका दगडाखाली गुप्तधन आहे असे समजून १५ फेब्रुवारीच्या रात्री खोदकाम करणाºया एका टोळीला जेरबंद करण्यात साकोली पोलिसांना यश आले आहे. ...
प्राचीन काळात जगात जेव्हा अॅलोपेथी औषध आणि उपचार पध्दती विकसीत नव्हती तेव्हा भारतात चरक सहिता आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती वापरुन मोठ मोठ्या शस्त्रक्रिया आणि उपचार केले गेले. ...
आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली असल्याचे मत व्यक्त केले. तसेच बौद्धिक शिक्षणाबरोबर विद्यार्थी जीवनात कौशल्य व शारीरिक शिक्षणाचे असामान्य महत्व आहे. ...
समाजाला दिशा आणि मार्गदर्शन करण्याचे काम महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी केले. समाजात परिवर्तन आणून विकास साध्य करण्यासाठी त्यांनी अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. ...
राज्यातील माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सांगूनही राज्य शासनाने सोडविलेल्या नाहीत. शिक्षण विभागाच्या पाठीचा कणा हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आधारित असतो. ...
जिल्ह्याची जीवनदायीनी असलेली वैनगंगा नदी अशुद्ध झालेली आहे. तिच्या शुद्धीकरणासाठी राज्य शासन उदासीन असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केला आहे. ...
ग्रामविकासाची धुरा सरपंचावर असून गावाचा विकास साधताना त्यांनी पंचसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. जल, जन, जंगल, जमीन आणि जनावर यावर लक्ष केंद्रीत केल्यास गावाचा पायाभूत विकास साधता येतो. ...
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. केंद्र व राज्यात भाजपचे राज्य आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्मितीच्या दिशेने वाटचाल करावी, .... ...