तिबेटमधील आंतरिक परिस्थितीचा विचार करून सर्व देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी चीन सरकारवर दबाव वाढवावा. तसेच भारताची सुरक्षितता या दृष्टीने तिबेटच्या वास्तविक स्वायत्ततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा, असे आवाहन भारत तिबेट मैत्री संघाचे राज्य महासचिव अमृत बन् ...
कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १४ मार्च दरम्यान आयोजित वैनगंगा कृषि महोत्सवाचा समारोप कृषि विभागांतर्गत प्रगतीशिल शेतकरी, पशुसंवर्धन विभागांतर्गत शेतकरी, शेती निष्ठ शेतकरी ...
समाज माध्यम (सोशल मिडिया) संपर्काचे प्रभावी माध्यम आहे. लोकांना आपली मत मतांतरे व्यक्त करण्याचा हा महत्वाचा प्लॅटफॉर्म असून तरुण पिढी समाज माध्यमांचा मोठया प्रमाणात वापर करीत आहे. ...
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा मैदान येथे पाच दिवसीय वैनगंगा कृषी महोत्सव सुरु आहे. ...
तालुक्यातील नाकाडोंगरी वनविभागांतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात परिसरातील गावात प्लॅटेशनची कामे ७-८ महिन्यापूर्वी झालीत. परंतु त्याची मजुरी अद्याप देण्यात न आल्याने वनमजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. परिणामी संपूर्ण मजुरी मिळावी म्हणून मंगळवारला न ...
साकोली नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी नगरसेवकांशी अरेरावी करीत असल्याचा आरोप करीत मुख्याधिकाऱ्याचे स्थानांतरण न झाल्यास नगरसेवक राजीनामे देण्याच्या तयारीत आले. यामुळे साकोली शहरात वातावरण चांगलेच तापले आहे. ...
राजेगाव (एमआयडीसी) परिसरात स्थित येथे अशोक लेलँड कारखाना राजेगाव येथील युवकांना रोजगार द्या, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा बहुजन समाज पक्षाच्यावतीने उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. ...