येथील ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लब लाखनी तर्फे निसर्गातील सुंदर अशा फुलपाखरांचा परिचय व ओळख विद्यार्थ्यांना व्हावी याकरिता बटरफ्लाय व इन्सेक्ट ट्रेल अर्थात फुलपाखरु व कीटक परिचय कार्यक्रम घेण्यात आला. ...
पूर्व विदर्भातील महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या गावाकडच्या विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थ स्वयंसिद्धाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणाऱ्या विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी भंडारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या हस्ते झाले. ...
सिहोरा परिसरात अधिक लोकवस्ती असणाºया गावात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले असले तरी, या शौचालयाचे दरवाजे कुलूप बंद आहेत. ग्राम पंचायतीची उदासीनता दिसून येत असली तरी स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. ...
समाज घडविण्याची ताकद युवा पिढीमध्ये आहे. युवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचाराला चालना दिली पाहिजे व आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर केला पाहिजे. ...
ऑनलाईन लोकमतभंडारा : दीर्घकाळाचा अनुभव अनेकांच्या पाठीशी आहे. अनुभव असल्यास डोक्यात शिरलं की गफलत होते. त्यातून चुका होण्याची शक्यता असते. परीक्षेचे काम सहजतेने होण्यासाठी आपण प्रथमच काम करतोय या भावनेने कार्य केल की, पुढे भानगडी पासून दूर राहता येई ...
गोसीखुर्द पुनर्वसनअंतर्गत दवडीपार या गावांचे ९८ घर सुरबोडी गावांचे ९० घर पाण्यात येत असून आणि सुरबोडी या गावांचे पुनर्वसन करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ...