आदिवासी जमातीत मोडणारी बिंझवार ही जमात अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक १० वर आहे. पूर्व विदर्भात ही जमात असून बिंझवार या शब्दाचा अपभ्रंश केल्यामुळे काहींच्या जात प्रमाणपत्रावर इंझवार अशी जात नमूद आहे. ...
तुमसर शहराला कुबेर नगरीची ओळख ही दर आठवड्याला भरणाऱ्या बाजारामुळे न्युन दर्जा देणारी ठरत आहे. शहरात दर आठवड्याला मंगळवारच्या दिवशी मोठी बाजारपेठ भरते. मात्र त्याच्यामुळे शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. ...
आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पैपाहुणे, नोकरी,व्यवसाय यात तिचा दिवस कसा सरतो तिचे तिलाच समजत नाही. ...
दारूची अवैध तस्करी विरोधात कारवाई करीत पवनी परिसरातील भावड येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने देश दारूच्या ९० पेट्या जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. यात चारचाकी वाहनासह अनिल अशोक कोवे रा. बाळापूर (ता. नागभिड) याला पक ...
गेल्या सहा वर्षापासून बंद असणाऱ्या ग्रिन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात आ. चरण वाघमारे यांचे प्रयत्नाने संजिवनी देण्याचे प्रयत्न सुर झाले आहे. पर्यटन स्थळात असणाºया जिर्ण विश्रामगृहाचे पर्यटन विभागाला हस्तांतरण करण्यात आले आहे. ...
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा तसेच आर. एम. पटेल महिला महाविद्यालय, रोसेयो विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आर.एम.पटेल महिला महाविद्यालय, भंडारा येथे ‘विक्टीम्स् आॅफ ट्राफिकींग अॅण्ड कमेरिकल सेक्सूअल एक्सप्लोटेशन शेम २०१५’ या ...