सहा महिन्यांपूर्वी सुरु झालेले ठाणा पेट्रोलपंप येथील शुद्ध पाण्याचा 'आरो' एक आठवड्यापासून नादुरुस्त अवस्थेत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...
होळीच्या दुसरा दिवशी सर्वच जण उत्साहात रंगांची उधळण करतात. परंतु, लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील २५ वर्षांपासून रंगाचा सण भक्तीरंगात रंगून साजरा करतात. ...
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र भंडारा, शिवणकर व दिव्यांग मित्र परिवार, युनिक स्पर्धा परीक्षा वर्ग लाखनतर्फे शासकीय धोरणानुसार जिल्हा कौशल्य व विकास रोजगार मेळावा पार पडला. ...
भंडारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या माध्यमातून नागपूर येथे सुरू असलेल्या स्वयंसिद्धा २०१८ या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारला सकाळी भेट दिली. ...
उत्पादन कार्यात विशेष कामगिरी, अभिनव क्षमता व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अशोक लेलँडचे प्रमोद हरिश्चंद्र नागदेवे यांना उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू यांच्या हस्ते पंतप्रधान श्रमवीर पुरस्काराने गौरविण्यात आले. ...
मोहाडी तालुक्यातील सातोना या गावात विकासकामे व्हावी यासाठी तर ताडगाव या गावात मंजूर कामे आधी नंतरच नवीन कामे करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ...